स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अनिरुद्ध या निगेटिव्ह पात्राविषयी एक खास पोस्ट शेअर केलीये. पाहूया त्यांची हि पोस्ट. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre